tag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post9056821404607298418..comments2024-03-08T14:25:03.326-03:30Comments on इंद्रधनु: ओझंविद्या कुळकर्णीhttp://www.blogger.com/profile/03755681362166891097noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-66448997281847512562013-08-11T15:04:10.448-02:302013-08-11T15:04:10.448-02:30वंचितांच्या तुलनेने त्याची ओझी बाऊ करण्यासारखी नाह...वंचितांच्या तुलनेने त्याची ओझी बाऊ करण्यासारखी नाही इतकच!
>> माझ्या अस्तित्वावर,आचार,विचार,उच्चारांवर प्रभाव असणारे असे घटक की ज्यांची निवड मी केलेली नाही.
व्याख्या अचूक..मोहिनी लिमये- मोडकhttps://www.blogger.com/profile/13222067270493338171noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-47022124615241743502013-08-07T08:03:26.272-02:302013-08-07T08:03:26.272-02:30>>मी माझ्या ओझ्यांबद्दल काही तक्रार करणं म्ह...>>मी माझ्या ओझ्यांबद्दल काही तक्रार करणं म्हणजे खरोखरीच शोषित/वंचित असे जे समाजगट/व्यक्ती आहेत त्यांच्या ओझ्यांची चेष्टा केल्यासारखं आहे असं मला वाटतं.
ओझ्यांबद्दल लिहिणं म्हणजे केवळ तक्रार करणं , असंच असतं का?
आपल्याला मिळालेल्या गोष्टींची जाणीव असून सुद्धा, ओझ्यांबद्दल लिहिता येईलच की. ते तू टाळलं आहेस.
या ब्लॉगवर जेव्हा ओझ्यांबद्दल, असमानतेबद्दल, असुरक्षिततेबद्दल, अपमानांबद्दल लिहिलं जातं तेव्हा ती कुणाही वंचिताची चेष्टा केलेली नसते.
तुझ्या मतानुसार उच्चवर्गीय, उच्चवर्णीय, उच्चशिक्षित बाईने तिला काचणार्या गोष्टींबद्दल लिहिणं म्हणजे निम्नवर्गीय. निम्नवर्णीय, निरक्षर बाईची चेष्टा करणं आहे?
नाही. तसं नाही ते.

>>कोणतेही निकष लावून उतरंड मांडली तर मी त्यात privileged elite या गटात असणार आहे.

आहे या समाजपरीस्थितीत तू समाधानी आहेस तर?
विद्या कुळकर्णीhttps://www.blogger.com/profile/03755681362166891097noreply@blogger.com