tag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post9032155456148696996..comments2024-03-08T14:25:03.326-03:30Comments on इंद्रधनु: द लंच बॉक्सविद्या कुळकर्णीhttp://www.blogger.com/profile/03755681362166891097noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-76943293174520919592013-10-05T06:53:14.583-02:302013-10-05T06:53:14.583-02:30विद्या तुझा लेख आणि तुझीच प्रतिक्रिया.. दोन्ही आवड...विद्या तुझा लेख आणि तुझीच प्रतिक्रिया.. दोन्ही आवडले.
मीही पाहिला हा सिनेमा.. तरल आहे अगदी..

तू एकदा "मित्र:माय फ्रेंड" बघावास आणि त्यावर(सुद्धा) लिहावं अशी माझी मनापासून इच्छा आहे.

(एक निरीक्षण: ज्यांना इंग्लिश विन्ग्लीश आवडला नाही त्यांना हाही मुव्ही आवडला नाही. कदाचित बायका आणि त्यांच्या भावनांना हि एवढीच किंमत आहे समाजात)पियू परी :)https://www.blogger.com/profile/01497296465751053629noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-46725630956857138742013-10-01T09:19:27.024-02:302013-10-01T09:19:27.024-02:30बाईच्या एकटेपणावर मी पूर्वीही लिहिलंय.
(इथे त्याचं...बाईच्या एकटेपणावर मी पूर्वीही लिहिलंय.
(इथे त्याचंही एकटेपण आहे.)
सुख दु:ख वाटून घ्यायला कुणीतरी हवं.

कुणीतरी एक बाई आपल्या मुलीसह आत्महत्या करते.
ही बातमी ऎकून इला लिहिते, " कशी ती गच्चीवर गेली असेल? मुलीला घेऊन कशी एकेक पायरी चढली असेल? काय सांगितलं असेल लहानगीला. दागिने काढून ठेवताना काय वाटलं असेल?"
ती स्वत: हा प्रवास मनाने करून येते.
ते कृतीत आणत नाही, तिला बोलायला कुणीतरी मिळालंय.
माझं जिणं मला जड झालंय, मला मरावंस वाटतंय, हे सांगायला कुणीतरी हवं ना?
मग तिथून परत फिरता येतं.

त्यासाठी ’तो’ च कुणीतरी हवा असतो असं नाही, जिवाभावाची मैत्रिण? तीही चालू शकते.
देशपांडेकाकू अशा ठळक आहेत, त्यांच्याशी थेट, व्यवहाराचं बोलता येऊ शकतं.
पण आतलं आतलं नाही.
( मित्र मिळालाच नसता तर तिने वर जाऊन देशपांडे काकूंशी बोलून एक संवेदनशील नातं जन्माला घातलं असतं का? कोण जाणे..... खरं माणसं असतात अवती भवती, आपणच हात पसरत नाही, कवेत घेत नाही.)

म्हणजे ही प्रेमकहाणी आहे, असंही नाही.
प्रेम आहेच का त्यांच्यात? म्हणजे भेटण्याची ओढ आहे ते आकर्षण आहे? असेल किंचित
संवाद.... संवादाची ओढ आहे.

अगदी साने गुरूजी स्टाईल होईल पण गृहिणी एवढा जीव ओतून स्वैपाक करते, त्याला दाद दिली जाते का?
संसारात छोटी छोटी कौतुकं, दाद, शाबासकी, देतो का एकमेकांना?

मैत्री करतो का एकमेकांशी?
प्रेम बहुदा जातंच संपून पण मैत्री केली की ती टिकते, वाढते.

मैत्री आहे की नाही कसं शोधायचं?
मुलाबाळांचं, संसाराचं वगळता, विचारांच्या पातळीवर आणि भावनांच्या पातळीवरही आपण एकमेकांशी बोलतो का?
आठ दहा दिवसांतनं एकदा..... तासभर....
जगातली सगळ्यात किमती गोष्ट आहे, वेळ देणं.....
आपण देतो का?

विद्या कुळकर्णीhttps://www.blogger.com/profile/03755681362166891097noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-30543136434133734832013-10-01T04:59:49.207-02:302013-10-01T04:59:49.207-02:30> दुबारा बारीश शुरू हो सकती है!
मस्त! लेख जमून...> दुबारा बारीश शुरू हो सकती है!
मस्त! लेख जमून आलाय.

> ही एका मध्यमवर्गीय गृहिणीची कहाणी आहे.
हं. त्या दृष्टीकोनातून पाहता येईल. त्या शिवाय ती आजच्या आपल्या जगात एकटं असण्याऱ्या, थोडीशी आपुलकी, थोडीशी सोबत शोधणाऱ्या, तेवढ्याने फुलून येणाऱ्या प्रत्येकाची प्रातिनिधिक कहाणी आहे.

> छोट्या छोट्या प्रतिक्रिया टिपणारा सिनेमा आहे
तेवढ्यासाठी पुन्हा पहायला हवा.
नीरज पाटकरhttps://www.blogger.com/profile/02423169302316891011noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-53313273623998891682013-10-01T02:46:41.559-02:302013-10-01T02:46:41.559-02:30साध्या साध्या गोष्टी सांगायला त्यांना कुणीतरी मिळा...साध्या साध्या गोष्टी सांगायला त्यांना कुणीतरी मिळालंय.
रोजचं चाकोरीतलं जगणं आपण टाळू शकत नाही, आजू बाजूची परीस्थिती बदलू शकत नाही.
प्रेम, आस्था, आपुलकी, शेअरींग याने जगणं बदलून जातं.

कोणत्याही स्त्रीची एवढी माफक अपेक्षा.... संपूर्ण सिनेमा या थिमवर..... नात्यांमधले बारकावे टीपत सगळ्यांनीच प्रत्येकाच्या भुमिकेत जीव ओतलेला आहे. दीपश्रीhttps://www.blogger.com/profile/04279127686401147152noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-74938819775675554332013-10-01T01:07:05.799-02:302013-10-01T01:07:05.799-02:30< कधीही जाऊ शकणार नाही असा एक भूतान मनात तयार ह...< कधीही जाऊ शकणार नाही असा एक भूतान मनात तयार होतो. >

हाच कदाचित तो सुखाचा निर्देशांक असेल.मिलिन्द बामhttps://www.blogger.com/profile/03639176509485470961noreply@blogger.com