tag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post6846927095313757989..comments2024-03-08T14:25:03.326-03:30Comments on इंद्रधनु: मौज-मजाविद्या कुळकर्णीhttp://www.blogger.com/profile/03755681362166891097noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-55892564558294493002012-06-26T01:51:12.988-02:302012-06-26T01:51:12.988-02:30>>इंद्रधनुच्या पुढच्या मीटिंग ला मला बोलवा.....>>इंद्रधनुच्या पुढच्या मीटिंग ला मला बोलवा.. :D

तू म्हणालीस तसं आम्ही लेकुरवाळ्या बायका!
मुलांची नुकती शाळा सुरू झाल्याने गडबडीत!
लवकरच ठरवतो आणि तुला कळवतो.
मजा करू. :)

-- विद्याविद्या कुळकर्णीhttps://www.blogger.com/profile/03755681362166891097noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-31683581533761985492012-06-16T11:19:22.234-02:302012-06-16T11:19:22.234-02:30मजा म्हणजे काय? मजेची व्याख्या आपण कशी करू? ’अ’ व्...मजा म्हणजे काय? मजेची व्याख्या आपण कशी करू? ’अ’ व्यक्तीच्या मजेची व्याख्या ’ब’ व्यक्ती नाही करू शकणार. ’अ’ ने जर सांगीतलं ती मजेत आहे तर मजेत आहे. >> ह्म्म्म.. हे आहेच.. म्हणजे पुरुषांच्या दृष्टीने मजा म्हणजे दारू पिणे आणि सिगारेट फुंकणे असेल तर बायकांनी पण त्यालाच मजा म्हणावं असं माझंपण म्हणण नाहीये. तरीही.. बायका त्यांना स्वत:ला करायला मजा वाटेल अश्या गोष्टीही पटकन करत नाहीत.

तुझ्या सासूबाईंनी आवडीच्या सहलीला जाण्याची संधी का नाकारली असेल? तुला काय वाटतं? >> ते कारण बहुतेक तिसरया गटात मोडत असावं. कारण त्या म्हतात "छे छे.. माझ्या नवरयाशिवाय मी एकटी ट्रीपला कशी काय(?) जाऊ शकेन?" याशिवाय पहिल्या कारणात म्हटलंय तसं त्यांना घरात राहून समाजात प्रतिष्ठा मिळणार नाहीये.. पण एकट्या फिरायला (त्यांच्या भाषेत भटकायला) गेल्या तर "लोक काय म्हणतील?"

मला असं वाटतं, फार त्याग-बीग करू नये कोणी, बायकांनी तर नाहीच नाही. आपल्यालाही आपण हे सोडलं ते सोडलं वाटत राहतं आणि ज्याच्यासाठी त्याग करतो ना ? त्यालाही त्याचं ओझं होऊन बसतं.>> लाख मोलाचं वाक्य.. खूप आवडलं.

आहे आणि हा अधिकार नुसता खिशात ठेवू नकोस.
मजा कर.>> करेनच. :) इंद्रधनुच्या पुढच्या मीटिंग ला मला बोलवा.. :Dपियू परी :)https://www.blogger.com/profile/01497296465751053629noreply@blogger.com