tag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post6382585940717156897..comments2024-03-08T14:25:03.326-03:30Comments on इंद्रधनु: परावलंबन-२विद्या कुळकर्णीhttp://www.blogger.com/profile/03755681362166891097noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-6319208319226943952012-09-11T11:14:15.276-02:302012-09-11T11:14:15.276-02:30नाही कळलं.. (म्हणजे हा उपाय का उपयोगात येऊ शकत नाह...नाही कळलं.. (म्हणजे हा उपाय का उपयोगात येऊ शकत नाही ते)..पियू परी :)https://www.blogger.com/profile/01497296465751053629noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-69882246036884140072012-09-11T09:33:49.022-02:302012-09-11T09:33:49.022-02:30>>मग यावर घरात तू आणि नवर्याने एक दिवसा आड स...>>मग यावर घरात तू आणि नवर्याने एक दिवसा आड स्वयंपाक करणे हा उपाय होऊ शकतो का?? <br />उपाय इतके सोपे असते तर काय हवं होतं? :)<br />विद्या कुळकर्णीhttps://www.blogger.com/profile/03755681362166891097noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-84956930133311630922012-08-15T09:27:31.323-02:302012-08-15T09:27:31.323-02:30ती रक्कम म्हणजे मला माझ्या कामचुकारपणाची किंमत आहे...ती रक्कम म्हणजे मला माझ्या कामचुकारपणाची किंमत आहे असं वाटतं. म्हणून मी कंटाळा करायचं थांबवते असं नाही पण चुकचुकत राहणंही थांबवू शकत नाही. >> <br />मग यावर घरात तू आणि नवर्याने एक दिवसा आड स्वयंपाक करणे हा उपाय होऊ शकतो का?? म्हणजे इतका कंटाळा येणार नाही.. शिवाय स्वयंपाक हे फक्त तुझे काम आहे (कारण तू बाई आहेस) हा घरात रुजत जाणारा संस्कारही (तुझ्याही नकळत अंशत: तरी नक्की रुजत असेल.. मुलांच्या नजरेतून एकही गोष्ट सुटत नाही) तू पुसून टाकू शकशील..पियू परी :)https://www.blogger.com/profile/01497296465751053629noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-24847290670942407182010-02-16T06:46:16.269-03:302010-02-16T06:46:16.269-03:30दोघांमधील understanding हे कुटुंबाचा भक्कम पाया आह...दोघांमधील understanding हे कुटुंबाचा भक्कम पाया आहे. तू सर्व बाजूने शांतपणे विचार करायला लावल आहेस. कोणत्याही गोष्टीकडे बघण्याच्या द्रुष्टीकोनावर स्वास्थ अवलंबून असतं. <br />" कामचुकारपणाची किंमत आहे असं वाटतं. म्हणून मी कंटाळा करायचं थांबवते असं नाही पण चुकचुकत राहणंही थांबवू शकत नाही." हो हे असं वाटू शकत, पण जेव्हा असं दोन्ही बाजूने बघतो तेव्हाच शांतपणा येतॊ.वैशालीhttps://www.blogger.com/profile/13205546472503052648noreply@blogger.com