tag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post5652013151398494668..comments2024-03-08T14:25:03.326-03:30Comments on इंद्रधनु: खरं बोलणं... सांगणं... ऎकणंविद्या कुळकर्णीhttp://www.blogger.com/profile/03755681362166891097noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-58104680319859428602012-09-11T10:56:56.998-02:302012-09-11T10:56:56.998-02:30सांगीन. >> तुझ्या आत्मविश्वासाला माझा सलाम....सांगीन. >> तुझ्या आत्मविश्वासाला माझा सलाम.. मला मंगळसूत्र, घराकामातली असमानता वगैरे बाबतीतली माझी मत सगळ्यांसमोर (अगदी माझ्या आई-वडिलांसमोरही) मांडता येत नाहीत.. कुणाला ती पटतील हा विश्वास मला(च) वाटत नाही. फार कमी माणसे आहेत ज्यांच्यासमोर मी माझी मत मोकळेपणाने मांडू शकते. (खंर तर माझा नवरा हा सध्यातरी माझी खरी मत ऐकणारा एकमेव प्राणी आहे :) ).पियू परी :)https://www.blogger.com/profile/01497296465751053629noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-42231239401075333222012-09-11T10:21:23.973-02:302012-09-11T10:21:23.973-02:30>> तुझ्या नि माझ्या "खरे" म्हणजे न...>> तुझ्या नि माझ्या "खरे" म्हणजे नक्की काय यात जरा गोंधळ झाला.. तुझा लेख नात्यातली पारदर्शकता टीकवण्याविषयी होता.. मी चुकून "स्वत:चे खरे मत मांडणे" याबाबतीतली प्रतिक्रिया देऊन गेले.

मला दोन्ही म्हणायचं आहे.

>> समलिंगी संबंधांना तुझा सपोर्ट असला तरी तुझं हे मत तू सगळ्यांनाच उघडपणे नाही सांगू शकणार).

सांगीन.विद्या कुळकर्णीhttps://www.blogger.com/profile/03755681362166891097noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-13249999934030812942012-08-31T10:29:08.716-02:302012-08-31T10:29:08.716-02:30मला वाटत विद्या.. तुझ्या नि माझ्या "खरे"...मला वाटत विद्या.. तुझ्या नि माझ्या "खरे" म्हणजे नक्की काय यात जरा गोंधळ झाला.. तुझा लेख नात्यातली पारदर्शकता टीकवण्याविषयी होता.. मी चुकून "स्वत:चे खरे मत मांडणे" याबाबतीतली प्रतिक्रिया देऊन गेले. अर्थातच जवळच्या नात्यात विश्वास टिकवण्यासाठी खरे बोलण्याला पर्याय नाही. मान्य !!!

इतरांची सरककट लायकी आपण काढू नये.
फार कमी माणसांना आपण थोडेफार ओळखत असतो.>> मला इथे एकदम लायकी काढायची नव्हती.. मुळात मी आपले खरे मत मांडण्याविषयी बोलत होते. त्यामुळे त्या व्यक्तीची आपले मत समजून घ्यायची पातळी किंवा वैचारिक भूमिका मला इथे अभिप्रेत होती. (उदा. समलिंगी संबंधांना तुझा सपोर्ट असला तरी तुझं हे मत तू सगळ्यांनाच उघडपणे नाही सांगू शकणार).पियू परी :)https://www.blogger.com/profile/01497296465751053629noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-57449288194659268432012-08-30T03:51:20.647-02:302012-08-30T03:51:20.647-02:30इतरांची सरककट लायकी आपण काढू नये.
फार कमी माणसांना...इतरांची सरककट लायकी आपण काढू नये.
फार कमी माणसांना आपण थोडेफार ओळखत असतो.

सुरूवातीला आपल्या खर्या बोलण्याचे/ वागण्याचे भलतेच अर्थ काढले जातील. ते साहजिकही आहे. प्रत्येक माणूस आपल्या आजवरच्या माणसांच्या अनुभवावरूनच प्रत्येक माणसाच्या बोलण्याचा/ विचाराचा अर्थ लावत असतो.
पण नंतर त्यांना त्यांची चूक कळेलच ना? मग ते पुढच्या माणसांच्या बोलण्याचा अर्थ लावतानाही सजग होतील.
त्यांच्यासाठी आपण आपलं खरं बोलणं का सोडायचं?विद्या कुळकर्णीhttps://www.blogger.com/profile/03755681362166891097noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-89679988249641261252012-08-15T10:18:59.231-02:302012-08-15T10:18:59.231-02:30"Its not bad to lie because not everyone dese..."Its not bad to lie because not everyone deserves your truth !!!" असं एक वाक्य आहे..

आपण भले खंर बोलू.. पण आपण खंर सांगावं अश्या लायकीची पण आसपास सगळीच माणस असतात असं नाही..

कित्येकदा आपल्या अगदी जेन्युईन विचारांचे भलते अर्थ काढणारी माणसच आपल्या आजूबाजूला असतात..
अश्या वेळेला गप्प तरी बसावं लागतं किंवा काहीतरी थातुरमातुर फडतूस खोट बोलावं लागतं.. किंवा (जे माझ्याबातीत अनेकदा होत) आपलं खंर मत सांगता/ मांडता येत नाही.. ते आपल्यापाशीच ठेवावं लागतं.. न जाणो कोण कश्याचे काय अर्थ काढेल..पियू परी :)https://www.blogger.com/profile/01497296465751053629noreply@blogger.com