tag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post5363175742579648705..comments2024-03-08T14:25:03.326-03:30Comments on इंद्रधनु: सौंदर्य-२विद्या कुळकर्णीhttp://www.blogger.com/profile/03755681362166891097noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-49142310739075823372012-06-13T04:44:01.693-02:302012-06-13T04:44:01.693-02:30बरोबर आहे.. आपण गोष्ट सांगतांना "एक खूप सुंदर...बरोबर आहे.. आपण गोष्ट सांगतांना "एक खूप सुंदर परी/ राजकन्या होती. सुंदर म्हणजे कशी? तर गोरी गोरी पान.. फुलासारखी नाजूक, लांबसडक केस, गुलाबी गाल" असे वर्णन न करता " सुंदर म्हणजे कशी? तर मनाने सुंदर.. सगळ्यांना मदत करणारी, सगळ्यांशी हसून खेळून वागणारी" असे वर्णन केले तर आपल्या मुलांच्या मनावरचा बाह्यरुपाचा पगडा काढू शकतो शिवाय त्यांना चांगल्या वागणुकीचे धडेही त्यांच्या नकळत देऊ शकतो.पियू परी :)https://www.blogger.com/profile/01497296465751053629noreply@blogger.com