tag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post4664739677270343885..comments2024-03-08T14:25:03.326-03:30Comments on इंद्रधनु: मुलीचं घर -- ३विद्या कुळकर्णीhttp://www.blogger.com/profile/03755681362166891097noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-27172976884732472422013-05-03T03:22:25.326-02:302013-05-03T03:22:25.326-02:30शहाणपण म्हणजे केवळ वैचारीक नाही, उलट आतून येणारं अ...शहाणपण म्हणजे केवळ वैचारीक नाही, उलट आतून येणारं असंच ते!
’आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढायचा’ याचीही नोंद घ्यायला हवीच ना? कितीकजणी तेही करत नाहीत.
’काय व्हायला हवं’ च्या मार्गावरचा हा एक थांबा असू शकतो.
>>विचारात बदल व्हायला हवा आहे. आई-वडिलांच्या मुलाशी असलेल्या नात्याचे सर्व पैलू मुलीशी असलेल्या नात्यातही असायला हवेत, या विचारातून कृती झाली तर अधिक हवी आहे.
हो. पण कृती तर हवीच आहे.
विद्या कुळकर्णीhttps://www.blogger.com/profile/03755681362166891097noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-38879195781200620812013-05-03T03:04:47.426-02:302013-05-03T03:04:47.426-02:30वहीनीबद्दल तुला आदर का वाटतो, ते कळलं. तिचं वागणं ...वहीनीबद्दल तुला आदर का वाटतो, ते कळलं. तिचं वागणं तिच्या विचारातून आलेलं आहे की प्रेम, माणुसकीतून याचा नीट उलगडा झाला नव्हता, म्हणून मी प्रश्न विचारलेला. समाजाच्या अपेक्षांचं दडपण असूनही माणुसकी सोडली नाही, करावंसं वाटतंय त्यानुसार वागण्याचं धैर्य दाखवलं हे कौतुकास्पद आहे.

पण या लेखाचा संदर्भ तो नाही ना. विचारात बदल व्हायला हवा आहे. आई-वडिलांच्या मुलाशी असलेल्या नात्याचे सर्व पैलू मुलीशी असलेल्या नात्यातही असायला हवेत, या विचारातून कृती झाली तर अधिक हवी आहे. शहाणपणाचा झरा असं तू वेगळ्या अर्थाने म्हटलं आहेस. पण विचारात स्पष्टता आली तर मी त्याला शहाणपणाचा झरा म्हणेन.नीरज पाटकरhttps://www.blogger.com/profile/02423169302316891011noreply@blogger.com