tag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post1327554089074896249..comments2024-03-08T14:25:03.326-03:30Comments on इंद्रधनु: दिवाळीच्या शुभेच्छा!विद्या कुळकर्णीhttp://www.blogger.com/profile/03755681362166891097noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-18406391434461405292013-11-02T10:35:27.070-02:302013-11-02T10:35:27.070-02:30Hmm... खडतर मार्गक्रमणासाठी शुभेच्छा!Hmm... खडतर मार्गक्रमणासाठी शुभेच्छा!नीरज पाटकरhttps://www.blogger.com/profile/02423169302316891011noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-1843502607867479132013-11-01T06:40:44.666-02:302013-11-01T06:40:44.666-02:30आता जाणवतं. सगळे सणवार बायकांना किती दमवणारे आहेत....आता जाणवतं. सगळे सणवार बायकांना किती दमवणारे आहेत.

>> खरंय !!!

यावेळेस जरा वेगळा विचार करू या.
कामांकडे एक संधी म्हणून पाहू या.

म्हणजे रांगोळी काढायला मजा येतेच ना?
कामांमुळे वेगवेगळ्या कलांची ओळख होते.
ताण कमी करायला याचा उपयोग होऊ शकतो.

>> असेलही. पण बाईला रांगोळी न काढण्याचा ऑप्शन असायला हवा. एखादीला नसेल आवड/ इच्छा/ कला तर तिला "रांगोळी काढायचाच ताण येणं" वाईट आहे.

बरीचशी तीच तीच निर्रथक कामे करायला लागल्याने बाईमधे एक चिवटपणा येत जातो.
रिकाम्या वेळेचं काय करू? याचा फार मोठा प्रश्न तिच्यासमोर उभा राहात नाही.

>> पण जिच्याकडे रिकामा वेळच नाही तिने अजून अशी निरर्थक कामं करत राहावी ही अपेक्षा कश्यासाठी?

जर स्वातंत्र्य आणि स्वाभिमान यांच्याशिवाय जगणं शक्य नसेल तर
तुमचा मार्ग खडतर आहे.

>> खरंय !!! पियू परी :)https://www.blogger.com/profile/01497296465751053629noreply@blogger.com